Happiness is receiving a(Handwritten) letter and its cherry on the cake when its a #variSpecial Letter  
'वारी'तून पाठवलेलं पत्र 

Love You Jaydatta  Thank you sooo much 
#MemoryForLife
या पत्राचं वैशिष्ट्य असंय की , एरव्ही पत्रांवर त्या त्या स्थानकाचा शिक्का असतो पण वारीसाठी खास म्हणून एक चालती फिरती डाक सेवा (Mobile Post) असते. तर त्याद्वारे पाठवलेल्या पत्रावर 'आळंदी-पंढरपूर पंढरीची वारी' असा शिक्का असतो. #VariSpecial
#message
'' मन उपजलासी चित्ते ।
कोठे तुज रिते न दिसे रया ।।''
#माऊलीमय
।।ज्ञानेश्वर माऊली..ज्ञानराज माऊली तुकाराम

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रेन,प्रवास आणि मी

" मानवी समाज आणि अंधश्रद्धा "

सासर-माहेरच्या गोष्टी