आजोळ एक खजिना आनंद लुटण्याचा...
आजोळ एक खजिना आनंद लुटण्याचा...
गावचे आठ दिवस…
खूप मज्जा
*सगळ्यात आधी मस्त मनभरून खाल्लेला रानमेवा
*शेतीच्या कामातली मदत (मदत कसली तिकडे पण मज्जाच जास्त) ;) :P
*शांत वातावरणात मस्त हवेत मनसोक्त वाचन आणि थोडा अभ्यास
*संध्याकाळी तलावावर लुटलेला आनद
*मोकळ्या शीतल नभांखाली रात्रीचं पहुडणं
*तेव्हाच चांदण्यांनी भरलेल्या आकाशाचे सर्व भावंड आजी आजोबांना माहित आहे तितकं आकाश दर्शन घडवणं
गावातली सर्वात उंच टेकडी चढायला जाणं
*सगळ्या भावंडांच एकमेकांची गुपितं शेअर करणं आणि मग त्यावरून चिडवणं
*जेवताना जेवणापेक्षा जास्त दिवसभरातली मज्जा आठवून हास्यकल्लोळ
*एकीकडे जातो सांगून अख्खं गाव फिरून येणं
*बघितलेला असो वा नसो पण तरी सगळ्यांनी एकत्र बसून एकतरी चित्रपट बघायचाच कारण ''असली मजा तो सब के साथ आता है''. :D
*आणि मग शेवटी आजोळच्या गोड आनंदी मिठीतून नको वाटत असतानाही मुंबईला निघून येणे…
मुंबईत पुन्हा रिफ्रेश होऊन मस्त अभ्यासात गढून जायचं :) :D

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा