Atleast Inform
छोट्या छोट्या गोष्टी... कॉर्पोरेट क्षेत्रात आल्यापासून नवनवीन सवयी नेटाने लावून घेण्याचा प्रयत्न केला. कॉर्पोरेट असलं तरी माझं क्षेत्र तसं creative असल्याने फार जाचक वगैरे न...
प्रसंग काहीही असला तरी आनंदी राहायचं कसब आपणच आत्मसात करायचं ! मस्त राहायचं, आनंदी जगायचं! एकच आयुष्य आहे खूप व्यापक जगायचं!!