स्वभाव
आपला स्वभाव कसा होत जातो? आपण ने हमी म्हणतो, हा माझा स्वभाव आहे मी असंच वागते किंवा मी असंच वा गतो...मी असं कधी करत नाही किंवा माझा तो स्वभावच नाहीय .. पण या सगळ्याचं म्हणजे आपल्या या वागण्याचा आपल्याशी ठराव कधी होत असतो!?? आपण त्याबद्दल इतके ठाम कसे का य होत असतो!? कुठून याची सुरुवात होते... अर्थात माझ्याच वागण्यानेच मला हे प्रश्न पडतात.... तर याचा विचार करताना मला जाणवलं की स्वभाव हा लहाणपणापासून म् हणजे अगदी हलकेच काही कळायला लागल्याच्या वयापासून प्रसंग, घटनेला,वस्तूला ,व्यक्तीला आपण जो जसा प्रतिसाद देत असतो.. समा न प्रसंगांना तसाच किंवा त्यासारखाच प्रतिसाद देण्याची आपल्याला लागलेली सवय.. आणि...