Happiness is receiving a(Handwritten) letter and its cherry on the cake when its a # variSpecial Letter :D <3 'वारी'तून पाठवलेलं पत्र <3 Love You Jaydatta :* Thank you sooo much :D # MemoryForLife या पत्राचं वैशिष्ट्य असंय की , एरव्ही पत्रांवर त्या त्या स्थानकाचा शिक्का असतो पण वारीसाठी खास म्हणून एक चालती फिरती डाक सेवा (Mobile Post) असते. तर त्याद्वारे पाठवलेल्या पत्रावर 'आळंदी-पंढरपूर पंढरीची वारी' असा शिक्का असतो. #VariSpecial # message '' मन उपजलासी चित्ते । कोठे तुज रिते न दिसे रया ।।'' # माऊलीमय ।।ज्ञानेश्वर माऊली..ज्ञानराज माऊली तुकाराम
पोस्ट्स
जुलै, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे